वणी (महाराष्ट्र) तालुक्यातील अनेक नेता आणि समाज सेवक बीजेपी मध्ये दणदणीत प्रवेश

हैदराबाद/नागपुर: महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीचा जोरदार विस्तार होत आहे। अनेक नेता आणि लोग बीजेपी मध्ये प्रवेश करत आहे। याच संदर्भात वणी (महाराष्ट्र) तालुक्यातील अनेक नेता आणि समाज सेवक बीजेपी मध्ये प्रवेश केला।

प्रवेश केल्या मध्ये सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ जन आंदोलन समिती वणी शहर अध्यक्ष,महाराष्ट्र सर्वभाषिक धोबी परीट समाज विदर्भ उपाध्यक्ष संजय चिंचोलकर, माजी अध्यक्ष कैलास बोबडे, सारंग बिहारी, जनार्दन थेटे, राहुल चौधरी, अनील भाऊ खिरखार, विनोद चिंचोलकर,

अरविंदजी क्षीरसागर, भरत बोबडे, राजेश बिहारी, पवन बोबडे, आकाश बिहारी, यांचे BJP Maharashtra प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात भाजप मध्ये दणदणीत प्रवेश केला। यावेळी अनेक लोग उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

Archives

Categories

Meta

'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

X