समाज सेवी संजय चिंचोलकरचा सन्मान, या कार्यासाठी करण्यात आला सत्कार

यवतमाळ (महाराष्ट्र): समाजाला शिकवण आणि सामजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय चिंचोलकर (रा. वणी जि. यवतमाळ) यांना गुरुवाला काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक चे अध्यक्ष माप्रा टीकाराम कोंगरे व युवा सामाजिक कार्यकर्ते धीरज भोयर यांचे कडून शाल श्रीफल आणि ग्रामगीता देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

डेबुजी युथ ब्रिगेड चंद्रपूर जिल्हा संघटकचे नेता नितीन जगनाडेचे मतानुसार, संजय चिंचोलकर धोबी समाजातच नाही इतर समाजात प्रख्यातच त्यांचे समाज कार्यच त्यांचं नावं लोकिक आहे. राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्र आत्मज्ञानानं करून भुकेलेल्यानां अन्न, तहानलेल्यानां पाणी, वस्त्रहिणाना वस्त्र तर निराधारांना आधार देऊन गाडगेबाबांच्या विचारांना पुर्ण विराम देऊन समाज कार्य करीत आहे। त्यांची समाज सेवा कार्यासाठी आज सम्मान करण्यात आले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

Archives

Categories

Meta

'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

X