श्री संत गाडगे बाबा विचार मंचचे उदारपणा, पाऊसा मुळे पळून गेलेला वृद्ध महिलाचे बांधून दिले घर

यवतमाळ (महाराष्ट्र) : वणी मधील देशमुख वाडी मध्ये एक वृद्ध गरजू महिला अतंत्य दयनीय अवस्थेत राहत होती. कारण तिचे घर पाऊसा मुळे पळून गेले होते. ही माहिती बाब श्री संत गाडगे बाबा विचार मंचच्या सदस्याना कळली।

त्यांनी लघेच वृद्ध महिलांचे घर बांधून दयायचे ठरविले. त्या साठी सर्वानी मिळून घर बांधून दिले। दिवसभर मेहनत आणि स्वत:चे पैसे खर्च करून घर बांधून दिले।

मेहनत आणि स्वत:चे पैसे खर्च करणाऱ्या मध्ये अनिल खिरकार, कैलास बोबडे , संजय चिंचोलकर, सारंग बिहारी, जनार्धन थेटे, मनोज बिजवे, प्रशांत महाकुलकार, विनोद चिंचोलकर, राहुल चौधरी, उमाकांत भोजेकर यांचा प्रमुखाने सहभाग होता.

श्री संत गाडगे बाबा विचार मंच सदस्यांचे यह कार्य बघुन स्थानीय लोग प्रशंसा करत आहे। तसेच वृद्ध महिला ने श्री संत गाडगे बाबा विचार मंच सदस्यांचे आभार व्यक्त केले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

Archives

Categories

Meta

'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

X