चंद्रपुर (महाराष्ट्र): अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थ गांधीनगर (कोरपना तहसील) यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यतिथी महोत्सव एक व दोन नोव्हेंबरला साजरा करण्यात येत आहे.
यातील बुधवार ला झालेल्या पहिल्या दिवसाच्या सत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या रक्तदान शिबिरात ३४ लोकांनी क्तदान केले.
रत्कदात्यांची नावे खालील प्रमाणे आहे- उमेश गजानन कोल्हे (सरपंच), मस्की साहेब (ग्रामसेवक), नितेश रामदास वासेकर, निलेश विठ्ठल कोल्हे, मारोती भारत मालेकर, गौरव देवराव कोल्हे,अरविंद रामकृष्ण राजूरकर, अनिकेत अरविंद राजूरकर, गणेश मधुकर मोहितकार,जोत्सणा गणेश मोहितकार, राहुल भाऊराव कोल्हे, गजानन चौधरी, खंदुजी बाराखुदे, दिनेश गडकर, गणेश जगदीश मालेकर, मंगेश रमेश मळेकर, हर्षल बंडू शेंडे, मारोती विठल चटारे,
हर्षल दिनेश गेडाम, आकाश ईश्र्वरदास वासेकर, आदित्य मुरलीधर भोयर, दत्तू मधुकर कोल्हे, राहुल सुरेश वासेकर, प्रवीण दामोधर पेंडोर, गणेश मारोती राजूरकर, स्वप्नील सुधाकर बल्की, स्वप्नील दिवाकर कोल्हे, महेश रामदास चटकारे, गणेश महाकुलकार, योगेश नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर कत्तीराम पावडे, आनंदराव रामदास मालेकर, प्रज्योत धनराज देरकर आणि, मोहन चौधरी।
तसेच या संदर्भात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल. या शिबीर 70 बीपी व शूगर मोफत तपासणी करण्यात आली. याच्या पहले सकाळी पांच वाजता हभप भुसारी महाराज यांचे हस्ते या कार्यक्रमाचे घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सामूहिक ध्यान प्रार्थना, पदावली भजन मंडळ अहेरी, जगदंबा माता पदावली भजन मंडळ मार्की यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला.