कर्मयोगी फाऊंडेशन : कांचनला लग्नासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत

नागपुर (महाराष्ट्र) : चला गाडगेबाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम कर्मयोगी अतिशय विनर्मतेने ग्रामीण भागात राबवित आहे. भगवान महावीर जयंती कृतीतून साजरा करण्यासाठी हा उपक्रम घेऊन … Continue reading कर्मयोगी फाऊंडेशन : कांचनला लग्नासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत